
पंख फाउंडेशन यांच्या माध्यमाने तिसरी महिला मॅरेथॉन बोईसर येथे यशस्वीरित्या पार पडली…
बोईसर-वैभव देवरे
बोईसर ;पंख फाउंडेशन यांच्या माध्यमाने तिसरी महिला मॅरेथॉन 9 /02/2025 रोजी बोईसर येथे यशस्वीरित्या पार पडली या मॅरेथॉन मधे २००० पेक्षा ज्यास्त स्पर्धकांचा मोठया उत्साहाने होता.
यांची उपस्थिती होती. या स्पर्धेला सहभाग पालघर जिल्ह्यातील स्पर्धकांनी लावला.
या मॅरोथॉन च्या माध्यमातून विविध फलका द्वारे विविध संदेश देण्यात आले.जनजागृती करण्यात आली .
पंख फाउंडेशनच्या अध्यक्षा मा .सौ. मनप्रीत कौर यांनी गेल्या ३ वर्षा पासून यशस्वी रित्या ही मॅरोथॉन पार पाडत असून ,या मॅरोथॉन पार पडण्या साठी MIDC पोलीसानी खूप चांगल्या प्रकारे सयोग केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
जिल्हा प्रमूख कुंदन संखे साहेब ,advocate तृप्ती संखे,राष्ट्रीय पॉवरलिफ्टर रिया देसाई पिंपळे.वीणा देशमुख.सलोनी अशोक वाडे.रुपाली आशिष संखे.उषा चंद्रकांत जाधव,पायल जाधव.टीव्हीएम शाळेच्या प्राचार्या जॉन मॅडम.भावना विचारे,सलीम अत्तार,सरिता जोरली.पवन योगा. यांची उपस्थिती होती.तिसरी महिला मॅरेथॉन मोठ्या उत्साहाने बोईसर येथे यशस्वीरित्या पार पडली.







