Majha Gav Majha Shahr

आंबेडकरराईट्स युथ क्लब , राजमाता जिजाबाई भोसले, फातिमा शेख, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाबाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती

प्रतिनिधी. सिद्धेश अरविंद जाधव

पालघर वार. रविवार, दिनांक : १२/०१/२०२५ रोजी दर्यासागर मच्छीमार सोसायटी पालघर येथे संध्या. ०४.३० वाजता आनंदाने साजरी करण्यात आली, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे व कवी ॲड. अजिंक्य म्हस्के उपस्थित होते, त्यांच्या सामाजिक चळवळीतील अनुभव आणि आपल्या कवितेच्याशब्द सुमनानी वर्षाव केले, सामाजिक चळवळींमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात पुढे आले पाहिजे अन्यथा इथली व्यवस्था भविष्यात जगू देणार नाही, चळवळीतील सच्चा इमानदार कार्यकर्ता झाला पाहिजे त्याबद्दल आपल्या कवितेच्या माध्यमाने प्रबोधन करण्यात आहे त्यावेळी अनेक राजकीय पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी युवा वर्ग उपस्थित होते,पालघर मधील संविधान प्रेमी युवकांनी पुढील कार्यक्रमासाठी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आंबेडकरराईट्स युथ क्लब पालघर यांच्या वतीने आव्हान करण्यात आले

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें