Majha Gav Majha Shahr

विक्रमगड मधील उटावली जनसंवाद कार्यक्रम…

विक्रमगड मधील उटावली जनसंवाद कार्यक्रम…

….
आजकाल आपल्याला माहिती आहे कि इंटरनेट च्या जगामध्ये एखादी वस्तू किंवा इंटर माहिती आपल्याला काही शेकदात आपल्याला इंटरनेट च्या माध्यमातून मिळत असते. पण ज्या वेळी आपण एखादी side ओपन करतो त्यावेळी आपली वैयक्तिक माहिती आपल्याला शेअर करायला सांगतात त्यावेळी आपण ती सहज शेअर करतो पण त्याचा परिणाम काय होणार हे आपल्याला माहिती नसते पण यातूनच मोठा फ्रॉड किवा मग स्कॅम होण्याचे कारण होऊ शकते मग बँकेसंबधी कॉल येतात कि मी bank manager बोलतोय तुम्हाला लॉटरी लागली आहे म्हणून या बँकेमधे पैसे जमा करा लोन संबंधी फसवणूक तसेच तरुणांना विडिओ कॉल च्या माध्यमातून होणारे स्कॅम असतील तर अशा भरपूर समस्या आपल्याला तोंड द्यावे लागते सामान्य माणसाने आयुष्यभरासाठी जमा केलेली रक्कम एका सेकंदात आपल्या खात्यातून वजा केली जाऊ शकते म्हणून कोणालाही opt शेअर करू नका
दिनांक 11/02/2025 उटावली गावामध्ये जनसंवाद चा कार्यक्रम पार पाडला विक्रमगड चे पोलीस उप निरीक्षक दीपक ढूस साहेब भालचंद्र भोये सर आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे कर्मचारी यांनी विक्रमगड मधील उटावली गावामधे जनसंवाद चा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमामध्ये लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची होणारी फसवणूक कश्या प्रकारे होते आणि आपल्याला कश्या प्रकारे सतर्क राहील पाहिजे या बदल त्यानी आम्हाला मार्गदर्शन केले तसेच त्यावरती घ्यावायची काळजी या बदल सुद्धा मार्गदर्शन केले आणि विडिओ च्या माध्यमातून लोकांना जनजागृत केले सतर्क केले या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, माजी पोलीस पाटील ,गावातील वरिष्ठ मंडळी, युवा नेतृत्व कृष्णा गरेल,तुषार गावीत,अमोल बदादे, निलेश कामडी,हर्षद गायकवाड,योगेश कुरकुटे तुषार मोरे,श्रमजीवी संघटना प्रफुल ढोणे तसेच महिलांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.

WhatsApp
Facebook
Twitter
X
Telegram

Leave a Comment

विज्ञापन

और पढ़ें