
उमरोळी ग्रामपंचायत आयएसओ ISOनामांकन .
पालघर. वैभव देवरे
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला ISO 9001:2015 नामांकन प्रदान करण्यात आले असून. यावेळी पालघर जिल्ह्याचे खासदार माननीय डॉ. हेमंत सावरा साहेब, पालघर विधानसभा आमदार मा. श्री राजेंद्र गावित साहेब तसेच जिल्हाधिकारी, CEO यांच्या हस्ते उमरोळी ग्रामपंचायतचे सरपंच, श्री.प्रभाकर पाटील ग्रामविकास अधिकारी, व सन्माननीय सदस्य हयांना सन्मान चिन्ह व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.






